जय शिवराय जय महाराष्ट्र भावांनो तर पुन्हा एकदा तुमच आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण शिकणार आहोत की एकदम खतरनाक प्रकारे शिवजंयंती बॅनर एडिट कस करायच आणि ते पण pixel lab या अॅप मधुन तर हे अॅप तुमच्याकडे नसेल play store वरून ते अॅप Download करू शकता.
सर्व मटेरियल साठी खाली scroll करा.
खालील व्हिडिओ पुर्ण बघा. 👇🏻
भावांनो आजच्या व्हिडिओ मध्ये जे काही मटेरियल आपण आज Use करणार आहोत ते तुम्हाला खाली png+All Material Link खाली मिळुन जाईल तेथुन ते तुम्ही Download करुन घ्या
भावांंनो आपण आज एकदम खतरनाक banner Editing कस Edit केला हे शिकण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ न Skip करता बघून घ्यायचा मग तुम्हाला सगळच समजुन जाईल.. !
मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा