( गुढीपाडवा ) Banner Editing In Pixel Lab 2022 Gudi padwa Banner Editing Rohan Aghav

जय शिवराय जय महाराष्ट्र भावांनो तर पुन्हा एकदा तुमच आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण शिकणार आहोत की एकदम खतरनाक प्रकारे गुढीपाडवा बॅनर  एडिट कस करायच आणि ते पण Pixel Lab या अॅप मधुन तर Pixel Lab हे अॅप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते प्ले स्टोर  वरून ते अॅप Download करू शकता.





सर्व मटेरियल साठी खाली scroll करा.





खालील व्हिडिओ पुर्ण बघा. 👇🏻








✨Step 1. तर भावांनो अगोदर तुम्ही आपल All Material +plp  हे download करुन घ्या.

आपल्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार 👬🙏🏻


टिप्पण्या