जय शिवराय जय महाराष्ट्र भावांनो तर पुन्हा एकदा तुमच आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण शिकणार आहोत की एकदम खतरनाक प्रकारे गुढीपाडवा बॅनर एडिट कस करायच आणि ते पण Pixel Lab या अॅप मधुन तर Pixel Lab हे अॅप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते प्ले स्टोर वरून ते अॅप Download करू शकता.
सर्व मटेरियल साठी खाली scroll करा.
खालील व्हिडिओ पुर्ण बघा. 👇🏻
✨Step 1. तर भावांनो अगोदर तुम्ही आपल All Material +plp हे download करुन घ्या.
आपल्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार 👬🙏🏻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा