Boys Beat Sync Status Video Editing New Attitude Status Editing Bhaigiri Video Editing Neta Creation

 जय शिवराय जय महाराष्ट्र भावांनो तर पुन्हा एकदा तुमच आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण शिकणार आहोत की एकदम खतरनाक प्रकारे attitude status एडिट कस करायच आणि ते पण Alight Motion या अॅप मधुन तर Alight Motion हे अॅप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते अॅप Download करू शकता.





सर्व मटेरियल साठी खाली scroll करा.





खालील व्हिडिओ पुर्ण बघा. 👇🏻

✨Step 1. तर भावांनो अगोदर तुम्ही आपल Alight Motion हे अॅप download करुन घ्या.

STEP 2. भावांनो आजच्या व्हिडिओ मध्ये जे काही मटेरियल आपण आज Use करणार आहोत ते तुम्हाला खाली All Material Link खाली मिळुन जाईल तेथुन ते तुम्ही Download करुन घ्या 
STEP 3. नंतर भावांनो आजच्या व्हिडिओ मध्ये जे काही आपण Preset Use करनार आहोत ते पण तुम्हाला खाली मिळुन जातील 

🔰STEP 4. तर त्या सर्व Preset तुम्ही Alight Motion मध्ये Import करुन घ्या 













STEP 5. तर भावांनो तुम्ही Beat Mark Project आता Open करुन घ्या 



🔰STEP 6. भावांंनो आपण आज एकदम खतरनाक Video Editing कस Edit केला हे शिकण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ न Skip करता बघून घ्यायचा मग तुम्हाला सगळच समजुन जाईल.. ! 




मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…


टिप्पण्या